अकोला:- केंद्र आणि राज्य शासनाने महिलांच्या सबलीकरणासाठी सशक्तीकरणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत महिलांच्या संरक्षनेसाठी पोलीस मध्ये 25000 महिलांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तसेच लाडकी बहीण योजना सुरू करून या योजनेचा विस्तार 2100 रुपये करण्याचा निर्णय सोबत मुलींना मोफत शिक्षण महिला उद्योजकांना सुविधा देण्याचा निर्णय घेऊन सुकन्या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या लग्नाची चिंता दूर करणाऱ्या महायुती सरकारच्या तसेच एसटीमध्ये 50% मोफत प्रवास करण्याची सवलत उपलब्ध करून मात्र शक्तीचा सन्मान करणाऱ्या देवा भाऊ यांच्या पाठीशी मातृ शक्ती उभी राहील अकोला पश्चिम मध्ये विजय अग्रवाल पूर्व मध्ये आमदार रणधीर सावरकर यांना प्रचंड बहुमताने विजय करतील असा विश्वास समीक्षा अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला आज राजेश्वर मंदिरात विशेष पूजा अर्चना मातृ शक्तीच्या वतीने करण्यात आली तसेच राजेश्वर मंदिर परिसरात समोरून मोटरसायकल राहिली शहरातील विविध भागातून निघून रतनलाल प्लॉट इथे मातृशक्ती बाईक रॅली ची समापन झाले त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंदाताई शर्मा हे होत्या तर यावेळीसमीक्षा वहिनी धोत्रे, मंजुषाताई सावरकर , अर्चनाताई शर्मा, सुनिताजी अग्रवाल, नीलिमा वोरा, वैशालीताई शेळके,रश्मी अग्रवाल, नेहा अग्रवाल ,रुची अग्रवाल, रश्मी कायंदे, विजया देशमुख, ज्योती मानकर ,माधुरी क्षिरसागर ,साधना येवले, रंजना विंचनकर, मनीषा भुसारी, भाग्यश्री , वैशाली चोपडे, संगीता अजमेरा ,राखीतीहिले ,गीतांजलीताई शेगोकार, सारिका जयस्वाल ,जयमाला खेडकर, कल्पना खेडकर,कोमल सिसोदिया, कोमल दिकोनवार कोमल तायडे ,मीनल अंबोडकर,
तृप्ती ढवळे, चंदाताई शर्मा,नेत्रा देशमुख ,प्राची रत्नपारखी ,
दिव्या देशमुख,शिवानी देशमुख ,
सुनीता दळवी ,साखरेताई वंदना खारोडेताई ,नमिता राठोड,वंदना कोलते,अंजली येवले,अनिता दिघेकर,मनीषा वाघोडे आदी उपस्थित होते. मातृशक्ती सातत्याने जिल्ह्यात सुहासिनी ताई धोत्रे तसेच वैशालीताई निकम चंदाताई शर्मा गीतांजली ताई शेगोकार सुमन ताई गावंडे सारिका ताई जयस्वाल वैशालीताई शेळके, ज्योतीताई टाले यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी प्रचार करीत आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....