लोक भावना समजून लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्रतिसाद देऊन देशभरापासून तर गल्लीपर्यंत रस्त्यांचा जाळे पसरणारे दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध करून वेळेची बचत करून अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी 4000 कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देऊन विकासाचा मार्ग सुकर केल्याबद्दल तत्कालीन खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मागणीची पूर्तता व खासदार अनुप, धोत्रे , लोकप्रतिनिधींची मागणी साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस व विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचे आभार व अभिनंदन केले.
अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी तत्कालीन खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी अकोला महान, शेगाव बाळापुर, गांधीग्राम येथे पूल, एमआयडीसी अंडरपास, तसेच मिनी बायपास साठी प्रस्ताव मानले होते त्या प्रस्तावाला मान्यता देऊन तसेच खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे, आमदार संजय कुटे अकोला बुलढाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मागणीची पूर्तता करून 3000 कोटी पेक्षा जास्त विकासाचे कामे मंजूर करून टेंडर प्रोसेस सुरू केली त्यात तसेच बाळापूर बायपासची पाहणी साठी नामदार नितीन गडकरी यांचे राज राजेश्वर नगरीमध्ये आगमन झाल्यावर त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले शिवनी विमानतळावर त्यांचा अभिनंदन व स्वागत करून अकोलेखरांच्या वतीने त्यांनी विकास परवाला आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे, किशोर पाटील जयंत मसने, विजय अग्रवाल माधव मानकर,सजयगोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड, पवन महल्ले, वसंत बाचोका, संतोष शिवरकर, रमेश अल्करी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, संतोष पांडे कृष्णा पांडे रणजीत खेडकर ऋषिकेश देशमुख नितेश पाली प्रशांत अवचार संदीप गावंडे विठ्ठल देशमुख कृष्णा शर्मा अंबादास उमाळे व्यंकट ढोरे चंदा शर्मा सुमनताई गावंडे तुषार ,भिरड केशव हेडा, निलेश निनोरे सिद्धार्थ शर्मा पवन पाडिया आदी प्रामुख्याने उपस्थित होते