तालुक्यातील मुरली सहश्रकुंड येथे 15 फेब्रुवारी ला जगतगुरु संत सेवालाल महाराज जयंती थाटामाटात साजरी होणार यावेळी तहसीलदार आनंद देऊळगावकर उमरखेड बिटरगाव पुलीस ठाणेदार प्रताप बोस उमरखेड महागाव विधानसभा आमदार नामदेव ससाणे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण माजी आमदार राजेंद्र नजरधने हिंगोली लोकसभा नेते रामदास पाटील सोमठाणकर माजी पंचायत समिती सभापती प्रजानंद खडसे माजी सभापती कल्याणराव मिराशे पाटील श्याम आडे दराठी नेते विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत जगतगुरु संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी बंजारा वेशभूषेत जयंती थाटामाटात साजरी होणार आयोजक लखन जाधव गावातील नाईक कारभारी गावातील सर्व मंडळी उपस्थित राहणार जयंती जल्लोषात बंजारा समाज कडून साजरी होणार लखन जाधव