अकोला:- कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की आमचे ज्येष्ठ बंधू स्व.श्रीराम तुलशिराम मोरवाल रा . दगडी पूल , अग्रवेस अकोला यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 02 ऑक्टोबर बुधवार दुपारी 13:15 मि. वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले .
त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक . 03 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 09.00 वाजता दगडी पूल अग्रवेस अकोला येथील स्मशान भुमीत होणार आहे .