चंद्रपूर /मुल: - मुल शहर चंद्रपूर गडचिरोली महा मार्गावरील मध्य ठिकाणी वसलेले वारसा हक्क असलेले शहर आहॆ मुल शहर सुंदर स्वच्छ शहर म्हणुन ओळखल्या जाते परंतु या काही दिवसात सिमेंटच्या सुंदर रस्त्यावर अपघातांचे प्रमाणात वाढ झालेलि आहे .
प्रथम दर्शनी रस्त्यावरील अतिक्रमण तसेच महामार्गावरील तुटलेले गती रोधक या अपघाताला कारणीभुत ठरत आहे संबधित प्रशासन ने याकडे ल़क्ष देऊन त्वरित तुटलेल्या गतीरोधक चा जागी नवीन गतीरोधक लावण्यात यावे भविष्यात या बाबीमुळे मोठे अपघात होण्याचि दाट शक्यता आहेअशी चर्चा आहे