चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांचे वडील केशवराव मत्ते यांचे२६जुलै शुक्रवार ला दुपारच्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते 75 वर्षांचे सेवानिवृत्त तलाठी होते.
मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारला दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आशाताई, तीन मुले, स्नुषा, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. शुक्रवारला सायंकाळी आनंदवन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले