जिल्हा नियोजन समिती ने मान्य केले असून ब वर्गाच्या दर्जाच्या देण्याच्या दृष्टीने वाटचाल जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल घेऊन तमाम अकोले करांना धर्म संस्कार आस्था अध्यात्म, मानवता शिकवण देणाऱ्या राज राजेश्वर नगरीचा गौरव करण्याच्या दृष्टीने इतिहासात प्रथमच शासनाच्या वतीने 200 कोटीच्या वर प्रस्ताव सादर करण्यात आला असून ऐतिहासिक कावड यात्रा पासून तर महादेवाच्या पिंडीचा झीज होऊ नये. भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाने अकोल्याच्या इतिहासात प्रथमच राज राजेश्वर मंदिराला वर्गाचा दर्जा 21 फरवरी रोजी तिला असून याचा प्रमाणपत्र संस्थेचे विश्वस्त गजानन मधुकर ,घोगे अण्णा नियोजन समितीचे प्रमुख गिरीश शास्त्री यांनी दिले आहे अनेक राज राजेश्वर भक्तांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार रणधीर सावरकर यांच्या सक्रितीचे आभार व अभिनंदन व्यक्त करून ग्रामदेवता यांच्या परिसराचा विकास करण्याचा संकल्प संदर्भात आनंद व्यक्त केला आहे