चंद्रपूर:-आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाची मान्सून पूर्व तयारीची बैठक मंत्रालयात संपन्न झाली. पावसाळ्यात विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असतात. या आपत्ती निवारणासाठी संपर्क करता यावा यासाठी राज्य आपत्ती निवारण संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
हे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. संचालक – आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9819207435, उप सचिव (एमसीआर) – 8169006195, राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9422560196, लॅन्डलाईन नंबर – 022-220227990, 22794229, 2203 ध्यान (2203023), ९३२१५८७१४३, सॅटेलाईट फोन नंबर – 8991119253 या प्रमाणे आहेत.