प्रत्येक प्रसंगावर तात्काळ सेवा देवुन सहभागी होवुन सहकार्य करणारे कर्तव्यदक्ष ध्येयनिष्ठ जनसेवेचे शेतकरी हिताचे जनक सन्माननीय आमचे लोकप्रिय श्री.पुर्णाजी रडत येणाऱ्यांना हसवत पाठविणारे आमचे हितचिंतक शुभचिंतक श्री पुर्णा जी पाटील कुठल्याही परिस्थितीत सेवाभावी वृत्तीने निस्वार्थी भावनेने काम केले आहे संपुर्ण विदर्भासह महाराष्ट्रात राज्यात नावलौकिक असलेले व्यक्तिमत्त्व मी खेड्यापाड्यातील आहे मला काहीच समजत नाही असे विरंगुळा करणारे आमचे काका अपुले दुःख ना वधे कुणाला चिता इतरांची ची मनमिळाऊ स्वभावाचे आहेत विद्यमान खासदार साहेब आमदार साहेब यांच्या माध्यमातून मतदारसंघाला सर्व विजेत्यांचे केंद्र बिंदू आमचे काका संपूर्ण वऱ्हाडात नावलौकिक केले आहे संपुर्ण धार्मिक सेवाभावी संस्था मध्ये सहभागी होवुन सहकार्य करणारे आमचे प्रत्येक च्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आमचे काका अश्यकते शक्य करणारे आमचे काका दैनिक लोकप्रिय असलेल्या शेतकरी यांची शेवटची वाट चे संपादक व ग्रामीण पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे सदस्य असे
आमचे कनखर नेतृत्व असलेले श्री पुर्णा जी पाटील माडगुळकर ता.बार्शी टाकळी अकोला
विदर्भ महाराष्ट्र राज्य काकांचा एक प्रेरणादायी श्री दिनेश अंबादास रत्नपारखी सोमवार पेठ बार्शी टाकळी प्रभाग क्रमांक 7 भारतीय जनता पार्टी बुथ प्रमुख २५८ सामाजिक कार्यकर्ता काका चा आर्शिवाद प्राप्त झालेला.