तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील भास्कर भाऊ गायकवाड यांचे चिरंजीव अनिकेत (B.E.Civil) यांची जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, चामोर्शी येथे जिल्हा निवड समिती ने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून कनिष्ठ अभियंता या पदावर नुकतीक निवड झाली
गावातील अनिकेत हा शासकीय सेवेतील पहिला अभियंता असल्याने संपूर्ण गावाला त्याचा निश्चितच अभिमान आहे.
त्याला या यशासाठी त्याचे काका भारतजी गायकवाड त्याची बहीण कोमल, भाऊ प्रणय यांनी सहकार्य केले कोमल आणि प्रणय दोघेही वैज्ञानिक आहेत प्रणय आता फ्रांस येथे एका कंपनीत नोकरी ला आहे