19. 6-2022रोज रविवारला आम आदमी पार्टी. गोंदिया जिल्हा ता. अर्जुनी/मोर यांचे वतीने मौजा पवनी/धाबे येथे तालुका संयोजक यांचे अध्यक्षते खाली सभेचे आयोजन केले होते. सभेमध्ये उपस्थीत पदाधिकारी यांनी पक्ष संघटन वाढविण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. व नंतर गाव पवनी/धाबे येथे आम आदमी पार्टीची. ग्राम समीती स्थापन करण्यात आली. त्या प्रसंगी भाजपा,कांग्रेस, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्तांनी आम : आदमी: पार्टीच्या विचार प्रवाहाशी जूळून पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये श्री नामुजी उरकुडे. जागेशरजी गावळे , बबलू मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य श्री टीका रामजी दरो, ताराचंद जी राऊत, नितारामजी दरो, एस कुमार नंदेशर, बाळू कापगते, अनील नेवारे, दुलीचंद भाऊ कुंभरे, दयाराम नैताम, सुरेश करपते,पतीराम दरो, रतन दरो, देवाजी भाऊ नंदेशर, रमेश काटंगे,बबलू कोरेटा, विदेश कोचे, हिरवा भाऊ उरकुडे, कूंडलीक वघारे, भवन गहाणे,यांचे सह असंख्य कार्यकर्तांनी प्रवेश केला. सर्व नविन कार्यकर्तांचे पक्षाची टोपी घालून प्रत्येक तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कोषाध्यक्ष श्री नरेशभाऊ आदमने, सचीव गणेश द्रुगकर सर, आदीवाशी सेल प्रमुख हरी भाऊ नैताम, व्यापारी सेल चे श्री रामक्रृशन कोल्हे,प्रचार प्रमुख मोरेश्वर नंदेशर, श्री रितेश पालीवाल जी, गोठणगाव जी. प. सकऀलचे संदीप रहीले. पं समीती सर्कल चे विलास राऊत . अनील नेवारे, दुर्योधन नंदेशर, जांभळी /येलोडीचे ग्राम अध्यक्ष "" डोंगरवार. उपाध्यक्ष श्री दिगंबर नंदेशर. यांनी सर्वांचे पेढे भरून तोंड गोड केले. सर्वात शेवटी तालुका संघटन मंत्री बि. शैलेंद्र यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.