वाशिम : पालकमंत्री संजय राठोड 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता यवतमाळ निवासस्थान येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण.सकाळी 10.30 वाजता वाशिम येथील पाटणी कॉम्प्लेक्स येथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 12.05 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वाजता दिग्रसकडे प्रयाण करतील.