कारंजा (लाड) काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा खेर्डा काळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदिप वानखडे कारंजा यांचे मोठे बंधू संजय विनायकराव वानखडे यांचे काल,सोमवार दि. 3 जुलै 2023 सोमवार रोजी रात्री 8.00 वाजता दुःखद निधन झाले आहे. संजय वानखडे हे अर्धांग वायूमुळे आजारी होते. नुकतेच 11 महिन्यापूर्वी त्यांचे वडील माजी मुख्याध्यापक स्व.विनायकराव यांचे निधन झाले होते. त्यांचे परिवारात त्यांच्या वयोवृध्द मातोश्री आणि भाऊ असा परिवार आहे .त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 4 जुलै 2023 मंगळवार रोजी सकाळी 10.00 वाजता यांचे राहते घर प्रियदर्शनी कॉलनी,बायपास, हॉटेल गुरुकृपा मागे,जिल्हा परिषद शाळेजवळच्या, त्यांच्या राहत्या घरून निघून, क्रिडा संकुला जवळील बायपास स्थित हिंदू स्मशान भूमित त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.