दि.२६ जानेवारी १९५० रोजी सविधानाची अंमलबजावणी करण्यात आली तो दिन आपण प्रजासत्तादिन म्हणुन सर्वत्र साजरा करतो. याचे औचित्य साधुन या प्रजासकत्ताकदिनी महाविकास आघाडी कारंजाचे वतीने कारंजा शहरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या संविधान रॅलीची सुरुवात दुपारी साडे बारा वाजता
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला बाबाराव ठाकरे मा. अध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस वाशीम यांचे हस्ते हारार्पण करून करण्यात आली. पुढे संत गाडगेबाबाचे पुतळ्याचे पुजन श्रीधर पाटील कानकीरड उपाध्यक्ष वाशिम अकोला जिल्हा मध्यवर्ती को ऑपरेटीव्ह बॅंक यांचे हस्ते पुजन व हारार्पण करुन ,पुढे छत्रपती शिवाजी महाराज शहीद भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी हार अर्पण करून नंतर रॅलीचे महर्षी वाल्मिकी चौकामध्ये रॅलीची सांगता झाली. त्या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना शेतकरी संघटना व इतर पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेऊन या सभेमध्ये माजी आमदार अनंत कुमार पाटील माजी मंत्री संजय भाऊ देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड हंसराज शेंडे सुनील पाटील दहात्रे महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ वैशालीताई मेश्राम तालुका राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष्या मायाताई लाहे बाबू सिंग नाईक डॉ श्याम जाधव मानोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशीराम राठोड कारंजा तालुका अध्यक्ष मनोज पाटील कानकिरड सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ रमेश चंदनशिव जिल्हा परिषद सदस्य दत्ता पाटील तुरक बाबाराव पाटील ठाकरे दिलीप भोजराज , माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया , राजीक शेख, प्रदिप वानखडे, ॲड संदेश जिंतूरकर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमिर खान पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रऊफ मामू अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सुभान भाई कामनवाले भारत भगत माजी सरपंच प्रदिप वानखडे कारंजा खरेदी-विक्रीचे संचालक विठ्ठलराव लाड ओबीसी जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ चिपडे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील रोकडे घनश्याम पाटील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विलास भाऊ सुरळकर डाॅ अशोक मुंदे मंगरूळपीर तालुका अध्यक्ष भास्कर सुर्वे पाटील सचिन भाऊ परळीकर भास्कर पाटील मुळे पत्रकार हाफिज भाई राजू खान अजय रंगे जहीरभाई समाजसेवक विलास सोनोने विलास राउत गोपाल पाटील येवतकर गणेश पाटील ठाकरे रामबकस डेंडुले राजकुमार लाहोटी गजानन भाउ अमदाबादकर विठ्ठलराव गाडगे गोपाल शर्मा मानोरा राजीक भाई बबलु शेख विजय गागरे तुळशिराम तायडे अशोक वानखडे श्रीकृष्ण पाटील तुरक व महाविकास आघाडीचे शिवसेना काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसचे सर्व पदाधिकारि व कार्यकर्तै हजर होते मान्यवराकडुन सविधाना बाबत उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले त्यामधे अनंतकुमार पाटील मानोरा श्रीधर पाटील कानकिरड माजी मंञी संजय देशमुख बाबुसिंग नाईक अरविंद लाठीया दिलीप भोजराज हंशराज शेंडे या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले यामधे शेंडे साहेब यांनी आपल्या भाषणात म्हटले की या संविधान दिनी अशी रॅली काढुन संविधानाचा सन्मान केला हा आपल्या कडील कदाचित पहिलाच प्रयत्न आहे अशा शब्दानी आयोजकांचे भरभरुन कौतुक केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीधर पाटील कानकारड यांनी स्विकारले तर प्रास्ताविक भारत भगत यांनी व संचलन घनश्याम पाटील यांनी केले.