कारंजा : कारंजा येथील निर्भिड,नि:ष्पक्ष,निःस्वार्थ,सामाजिक कार्यकर्ते कारंजाभूषण,महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त सामाजिक,आध्यात्मिक व धार्मिक विषयावर प्रवचन व लेखन करणारे साहित्यीक व उत्कृष्ट असलेले ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक -सन्माननीय संजय कडोळे यांचा श्री पंचमुखी हनुमान आश्रम त्र्यंबकेश्वर रोड नाशिक तथा श्री पंचमुखी हनुमान मंदिर आश्रम भीलवाडा राजस्थान येथील महंत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी येथील आजीवन प्रचारक-साध्वी श्री श्री १००८ विजया देवी भगवतदास त्यागी यांनी बहुमोल असे मानपत्र देऊन सन्मानित केल्याबद्दल संजय म.कडोळे यांचे विजय पाटील खंडार, ह.भ.प.गोपाल महाराज ठिलोरकर,ह.भ.प. लोमेश पाटील चौधरी,डॉ ज्ञानेश्वर गरड,डॉ कलिम मिर्झा,डॉ मुजफ्फर खान, डॉ . इम्तियाज लुलानिया, नंदकिशोर कव्हळकर, देविदास नांदेकर,उमेश अनासाने,मोहित जोहरापूरकर,पांडूरंग माने, ओंकार मलवळकर,रामबकस डेंडूळे,शिवाजीराव गायकवाड,रोहित महाजन, देविदास नांदेकर इ. मित्रमंडळीनी हार्दिक अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्याचे उमेश अनासाने यांनी कळवीले आहे.