नागभिड---सन्मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने मान.पक्ष प्रमुख लाडके मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने मान.प्रशांत दादा कदम चंद्रपूर संपर्क प्रमुख मान. अशिफ भाऊ बागवान चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख मान.मुकेशभाऊ जीवतोड्डे जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात व भोजराजभाऊ ज्ञानबोणवार यांचे नेतृत्वात येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात नागभिड शहरातील पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली , येणारी निवडणुकीत नाग भिड नगर परिषदेवर भगवा फडकिवण्या बाबत मार्गदर्शन केले व प्रत्येक वार्ड मधून शिवसेनेचा उमेदवार उभा करण्या साठी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. व वार्ड निहाय आढावा घेण्यात आला.या बैठकीला शहरातील पदाधिकारी नंदू खापर्डे उप शहर प्रमुख . धनराज गणवीर उपशहर प्रमुख . रुपेश कडू उपशहर प्रमुख .मनोज लडके उप तालुका प्रमुख पुष्पदेव ब्राम्हणकर विभाग प्रमुख , प्रमोद राऊत उप विभाग प्रमुख, परवेज साबरी उप विभाग प्रमुख , संतोष बुरबांधे शाखा प्रमुख , अरूण भाऊ खापरे ज्येष्ट शिवसैनिक बालू चिलमवार . मयुर वंजारी. अरुण भोले प्रसिध्दी प्रमुख, नाजिम शेख नाना अमृतकर, प्रशील निमगडे बूथ प्रमुख व नागभि ड ,नवखडा, डोंगरगांव,बाम्हणी,बोथली,भिकेश्यर,चिखलपरसोडी,सुलेझरी,तुकूम,अन्य प्रभागातील शिवसैनिक बहुसंख्येनी उपस्थित होते.