जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत दुर्धर आजारावर उपचाराकरिता म्हणून 15 हजार रु आर्थिक सहाय्य म्हणून मिळतात यांनी आपल्या कार्यकाळात व आता सुद्धा ब्रम्हपुरी तालुक्यातील जवळपास 150 लाभार्थी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला व अनेक जी. प. च्या योजना आहेत समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धनविभाग, शिक्षण विभाग अश्या अनेक योजना असून लाभार्थ्यानी लाभ घ्यावे तसेच जी. प. च्या कर्मचाऱ्यांकडे अर्ज देताना जी. प. सदस्या सौ. स्मिताताई राजेश पारधी.