ब्रम्हपुरी:-
गळफास घेवून युवकाने आत्महत्या केल्याची खळबजनक घटना आज ६/६/२०२२ ला घडली आहे.
कार्तिक अनील कार वय वर्षे २२ मांगली येथील रहिवाशी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
कार्तिक हा गावालगत असलेल्या शेतशिवारत असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवनयात्रा संपविली असून आत्महत्या करण्याचे कारण अध्यपही कळू शकले नाही.
कार्तिकच्या पच्छात्य बाबा,आई, आजी, भाऊ असा लहानगा परीवार आहे.
कार्तिक हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा युवक होता. परिवाराचा कर्ता कार्तिक होता. कार्तिकच्या जाण्याने कार परिवार व गावपरीसर शोकसागरात बुडालेला आहे.
आत्महत्या करण्याचे कारण अध्यपही कळू शकले नसून घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत
आपल्या प्रतिक्रिया द्या....