संकट काळात पक्षाला आधार देणारे पक्षाला आता आधुनिक तिकडे नेणारे प्रकार राष्ट्रभक्त वक्ता , अभ्यासू नेतृत्व स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी पक्षाचा देश स्तरावर विस्तारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांची स्वप्नपूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून पक्षाच्या जनसंध,ते भाजपा अभिवचनाची पूर्ती होत असून त्यांचा त्यांना अभिवादन करणे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा कार्यालयात स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत ,मसने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल माधव मानकर किशोर पाटील संतोष शिवरकर अंबादास उमाळे, ज्योती मानकर, नितीन राऊत, निलेश ,निनोरे, रमेश अल्लकरी,सजयगोटफोडे जितेंद्र देशमुख उमेश श्रीवास्तव, तुषार ,भिरड, सिद्धार्थ शडर्मा पवनपाडिया, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.
प्रमोद महाजन यांनी पक्षाचा सर्व क्षेत्रांमध्ये विकास करून नवीन आयाम देऊन ओबीसींना एकत्रित करण्याचा मंत्र दिला होता तसेच सकारात्मक प्रचाराचा शत प्रतिशत चा मंत्र दिला समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्याचा संकल्प त्यांनी केला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका घेऊन 26 पक्षांना एकत्रित घेऊन त्यांच्या भावना आपल्याजपच काम करणारे प्रमोद महाजन आदर्श होते असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव मानकर तर संचालन, गिरीश जोशी यांनी केले