श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह रविवार दिनांक 23 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 अखंड हरिनाम भागवत सप्ताह श्री परमहंस राजू बाबा यांच्या 41 व्या प्रकट दिन महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रम उत्सवातील कार्यक्रम पहाटे साडेपाच ते साडेसहा हरिपाठ रात्री आठ ते दहा साडेदहा नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन ह भ प संत दास गिरी महाराज तराळ तरनोळेकर जिल्हा जळगाव खान्देश 23.03/2025 हवा व मनोहर महाराज डुकरे कौलखेड यांची कीर्तन सोमवार 24 3 25 ह भ प विठ्ठल महाराज फुकट मोरझाडी यांचे कीर्तन बुधवार दिनांक 26 3 25 ह भ प सुजित महाराज देशमुख डाबकी रोड कीर्तन 27 325 ह भ प विलास महाराज नागपूरकर टाकरघाट यांचे कीर्तन ह भ प साक्षीताई भोपळे माळेगाव बाजार दिनांक 28 ह भ प कुमारी साक्षीताई भोपळे माळेगाव बाजार 29 3 25 ह भ प अरुण महाराज लांडे पारस तीस पंचवीस ह भ प संत गिरी महाराज जळगाव खा महाप्रसाद रविवार दिनांक 30 दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत कीर्तनकारांचे स्वागत डॉक्टर सचिन जगताप सुरेश भाऊ ताकवाले राजूभाऊ कोंडे लक्ष्मण पाव पाऊल झगडे नागोराव लामने मुख्य यजमान सुरेश बालमुकुंद तापवाले आशाताई सुरेश ताकवले श्री प्रल्हाद पांडुरंग गोतमारे सौ मंदाताई प्रल्हादराव गोतमारे मी बळीराम भिकाजी क्षीरसागर नंदा बळीराम क्षीरसागर भागवत पूजा हस्ते गुलाबरावजी गावंडे आशाताई गुलाबराव गावंडे अग्रवाल कस्तुरी बाई स्वरूपचंद अग्रवाल प्रकाश लक्ष्मणराव लोखंडे बेबीताई प्रकाश लोखंडे जितेंद्र रामभाऊ गायकवाड गुरुजी मनीष जोशी महाराज विणेकरी माणिकराव लोंढे यांचा संच अशोक देशमुख दामोदर चोपडे काशीम पाचपोर प्रकाश खडके दत्ता कितने ठाकूर भाऊ ह भ प पंजाबराव महाराज वाघ यांचा टाळकरी संच ह भ प संत दास महाराज गिरीनाळेकर जिल्हा जळगाव खान्देश ऑर्गन व गायन साथ गोपालदास महाराज तोरणाळा ऑटो पॅड नारायण दास महाराज तोरनाळेकर तबला ज्ञानेश्वर महाराज हिंगणा कोरेगाव जेवणाची व्यवस्था गणेश भगत गणेश चिंतामणी बळीराम शिरसकर प्रकाश देशमुख दिनकरराव ठाकरे नागोराव लामने दयाराम सदाफळे महेंद्र गाढवे विशाल हुरबडे अवधूत पचांगे गजानन कोंडे सप्ताहातील अन्नदाते अभिषेक गणेश भगत राम गणेश राव चिंतामणी बाळूभाऊ आखरे मुंडगाव बाबुराव श्रावण जी चोपडे धर्मराज नागोराव लाटे राजेश गजाननराव गावंडे किशनराव भीमराव भालेराव सुधीर भाऊ कहाकर शुभांगी श्रीकृष्ण पागृत कुशल भूषण परळीकर गजानन बाबाराव अंधारे दिगंबर नाकट श्रीमती मनोरमा तुकाराम जी मालगे प्रकाश लक्ष्मण पाऊल झगडे राहुल भास्कर राव वाडेकर निलेश महादेवराव मोहोरकर रवींद्र राजेंद्र वाडे पुष्पाताई पुरुषोत्तम घुसे बाळूभाऊ मोतीराम खंडारे लिलाबाई गजानन सुतार अरविंद श्रावण जी भिरड सुलभाताई योगेश गावंडे रश्मीताई जितेंद्र गायकवाड संजय जगन्नाथ परळीकर सार्थक अमर बांगर सौ अर्चनाबाई जीवन आपोतीकर महादेवराव काटकर लिलाबाई नागरकर अजय भिकाजी धोपे माणिकराव खुपसे वंदनाताई चिंतामणे श्री परमहंस राजू बाबा सेवाधारी नंदकिशोर पवित्रकार दिनेश सोनारगड प्रवीण गीते अजय धोपे यश विंचुरकर सचिन थोरात अरुण ढोपे राहुल लोखंडे वासुदेव बानोरे राजेश मुराठे गजानन खोंडे आशिष अग्रवाल दिनेश उगवेकर सागर श्याम मानोतकर विशाल होरपडे सौरभ राठोड विशाल गव्हाळे एकनाथ बावस्कर जगन जानराव लोडम रघुनाथ खैरे गजेंद्र सिंग ठाकूर गजानन गरड कुलदीप चौरे रमेश तायडे दिनकर वाकोडे विनू अनासने गणेश वानखडे महादेव राव गोतमारे संतोष लाकूरकर संतोष वक्ते धीरज वासनिक महिला सेवाधारी मंगला मंगलाताई झापर्डे आशाबाई ढवळे दुर्गाताई खडके सुनीता अतकर कल्पना पुणेकर शीला माजोडकर संगीता माने सिंधुताई उंबरकर सुनंदा सहस्त्रबुद्धे शीलाताई इंगळे विमल भलाई उषाताई टीका शांताबाई वाडेकर नंदाबाई आंधळे अर्चना बाई दातेबाई आरती मंडळ प्रकाश देशमुख बाबू सिंग राठोड जगन्नाथ अवचार दिनेश वाकोडे एकनाथ बावस्कर विनायकराव सावरकर गजानन गरड रमेश तायडे नागोराव लामणे श्रीराम अहिरे दशरथ पोते इलेक्ट्रिशियन व्यवस्था बाळूभाऊ ठोंबरे दादाराव खडसने रामा देशमुख गजानन सातवते दीपक परळीकर पाणी व्यवस्था विशाल गव्हाळे रहा गणेश भाऊ पळसकर भाजीपाला गणेश चिंतामणी विशाल घोरपडे प्रकाश देशमुख बाबाजी जेवणाची व्यवस्था दिनकर ठाकरे आशिष अग्रवाल रक्षमण पाऊल धागडे मान्यवरांचे स्वागत गणेश राव भगत बळीराम क्षीरसागर गणेश राव चिंतामणी गणेश भाऊ कळसकर विनोद मराठे आयोजक परमहंस राजीव बाबा सेवा समिती गुरुदेव नगर बाळापूर रोड अकोला जुने शहर अकोला प्रकाश भाऊ लोखंडे लक्ष्मण पाऊल झगडे रमेश राव गोठमारे गणेश राव भगत बळीराम क्षीरसागर गणेश राव चिंतामणी जितेंद्र गायकवाड भागवत सप्ताह मध्ये बाहेरगावच्या भक्तांना जेवणाची व्यवस्था आहे स्त्रीच्या भक्त निवासाचे बांधकाम चालू आहे तरी भक्तांनी सढळ हाताने मदत करावी अशी वरील सर्व देणगी पावती घ्यावी अशी मंडळातर्फे विनंती करण्यात आली आहे