अकोला:- शहरात विविध भागांमध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे झालेल्या कामाचा आढावा घेऊन प्रत्येक नगरामध्ये नगरसेवक पदाधिकारी प्रचार कार्य करीत आहेत.
शिवनगर भागात आज हरिश भाई आलिमचंदानि संतोष बुंदेले आणि इतर कार्यकर्ते तसेच वाघ काका
हे भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत होते.
अंत्योदय हाच मंत्र 2024 पासून 25 कोटी भारतीय दारिद्र रेषे बाहेर आले. पंतप्रधान गरीब हा गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटीपेक्षा अधिक भारतीयांना मोफत रेशन कार्ड 51 कोटीहून अधिक जनधन खात्यात द्वारा गरिबांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यात आले आहे. तसेच 20 14 पासून भारतीय सरकारने भ्रष्टाचार मुक्त भारताचा पाया घातला आहे. आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 4.2 लाख कोटीपेक्षा अधिक रुपये जमा केले आहेत. दहा कोटी होऊन अधिक मोफत एलपीजी कनेक्शन दिले आहे. आणि 11.72 कोटी शौचालय बांधले आहे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 3.18 कोटी पेक्षा अधिक खाती उघडली आहेत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 37 कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांना परवडणारी सुलभ आरोग्यसेवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत 53 लाख फेरीवाल्यांना कर्ज वाटप सुद्धा झालेले आहे. सशक्त शेतकरी समृद्ध भारत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 11 कोटी होऊन अधिक शेतकऱ्यांना 6000 ची आर्थिक मदत गव्हाच्या एपीएमसी मध्ये 63.5% आणि धानाच्या एम एस पी 66 ऐतिहासिक वाढ किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत चार कोटी शेतकऱ्यांना 4.7 लाख कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे. 77 हजार 595 कोटी रुपयाचे 99 सिंचन प्रकल्प सुरू झाले आहे.
सबका साथ सबका विकास सबका विश्वास
मुद्रा योजनेअंतर्गत 40 कोटी कर्जा पैकी 50% पेक्षा जास्त एससी एसटी ओबीसी उद्योजकांना देण्यात आले. दहावी पास चार कोटी अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे दर्जेदार शिक्षणाचा लाभ देण्यात येत आहे विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन लाख पेक्षा अधिक कारागीर आणि शिल्पकारांना लाभ झालेला आहे एसटी विद्यार्थ्यांसाठी चारशे कार्यरत आणि 700 मजूर एकलव्य मॉडेल निवासी शाळेची स्थापना करण्यात आलेली आहे 90 नवीन विद्यापीठे सात नवीन आयआयटी सात नवीन आयआयएम आणि 15 नवीन आय एम एस आणि 225 वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १.३७ कोटी युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळावे अंतर्गत 4.33 लाख नियुक्त पत्रांचे वाळवितरण करण्यात आले आहे स्टँड अप इंडिया च्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजकांना आर्थिक मदत देण्यात आली असून राष्ट्र प्रथम सशक्त भारत आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट मेक इन इंडिया सुरू झाल्यापासून देशाच्या जीडीपीमध्ये वाढ झाली आहे यूपीआय द्वारा डिजिटल व्यवहारात भारत क्रमांक एक वर गेला असून लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव हळदीत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड लसीचे 220 कोटी पेक्षा अधिक दोष दिले गेले पायाभूत सुविधाचा अभूतपूर्व विकास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार कोटी पेक्षा अधिक गरिबांना कायमस्वरूपी घर मिळाले जलजीवन मिशन अंतर्गत नळाचे पाणी 11.8 कोटी पेक्षा अधिक घरापर्यंत पोहोचले आणि वीज 100% घरापर्यंत पोहोचली 2014 पासून 37 किलोमीटर प्रतिदिन प्रमाणे 1.46 लाख km राष्ट्रीय महामार्ग आणि 3.28 लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार करण्यात आले आहे 1.9 लाख पेक्षा अधिक ग्रामपंचायती ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीशी जोडल्या गेलेले आहे आरोग्य धनसंपदा सर्व शिधापत्रधारकांना पाच लाख पर्यंत मोफत आरोग्य विमा मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आता अडीच लाख रुपयांची मदत राज्यभरात 700 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार महिला सशक्तीला नवीन गती महाराष्ट्रात महिलांना एसटी प्रवास भाड्यात 50 टोक टक्के सूट महाराष्ट्रात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना पात्र मुली 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लखपती बनणार महाराष्ट्रात महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पाच लाख ते वीस लाख पर्यंत कर्ज पगारी प्रसुती रजा 12 आठवड्यावरून 26 आठवडे करण्यात आली आहे पीएम मातृवंदना योजनेअंतर्गत 3.3 कोटीहून अधिक महिलांना 6000 रुपये दिले गेले सशस्त्र दलात महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात देण्यात आली आहे मुद्रा कर्ज लाभार्थ्यांमध्ये 27 कोटीहून अधिक महिला शहरी भागात आलेल्या नोकरदार महिलांसाठी शक्ती सदन योजनेअंतर्गत पन्नास वस्तीगृह उभारणार महाराष्ट्रात अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यातील 300 बचत गटाची निर्मिती पीएम आवास योजनेअंतर्गत तीन कोटीहून अधिक घरे शहरी आणि ग्रामीण भागात बांधली सौभाग्य योजनेअंतर्गत शंभर टक्के लक्ष गाठून सर्व 2.88 कोटी घराचे विद्युतीकरण करण्यात आले राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास महाराष्ट्रातील सोलापूर येथे पीएम आवास योजना प्रकल्पातील सर्वाधिक 15000 घरांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा नागपूर आणि मुंबईला जोडणारा 700 किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला नागरिकांच्या वेगवान व सुखकर प्रवासासाठी महाराष्ट्रातील तीन शहरे पुणे नागपूर मुंबई मेट्रो रेल्वेची सुरुवात देशातील सर्वाधिक सात वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात नवी मुंबई व मुंबईला जोडणारा देशातील समुद्रावर वरील सर्वाधिक लांब पूल अटल सेतू वाहतुकीसाठी खुला सामाजिक न्याय राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन दिव्यांग मंत्रालयासाठी 1000143 कोटी रुपये चा निधी अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी 1000 कोटीची योजना एक दहा हजार कोटीची बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दोन अशी 72 शासकीय वस्तीगृह मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण व अर्थसहाय्य अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना ग्रामीण भागातील बेघर भूमीहीनांना घराच्या जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाल घरकुल योजनेमार्फत अर्थसहाय्य रामोशी गुरव लिंगायत वडा वडार धनगर या समाजासाठी तसेच असंघटित कामगार यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ कृषी कल्याण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत राज्य सरकार केंद्र सरकार प्रमाणे सहा हजार रुपये देत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतोय वार्षिक 12 हजार रुपयांचा लाभ जलयुक्त शिवार योजनेमुळे भूतल पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचा झाला फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरता महाराष्ट्र सरकार तर्फे एक रुपयात पिक विमा योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सरकार पंपाच्या किमतीमध्ये 95 टक्के अनुदान देते व मागील त्याला शेततळे योजना अंतर्गत मागील त्या शेतकऱ्याला शेततळ्यासाठी अनुदान राज्यातील 12.84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत 4000683 कोटी थेट जमा मासेमारी करण्यात बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने पाच लाखाचा विमा गडकिल्ल्यांचे व तीर्थक्षेत्राचे संवर्धन संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग साठी रुपये 11000 कोटी रुपये देण्यात आले आहे राज्य शिवराज्यातील शिवकालीन किल्ल्याच्या संवर्धनासाठी 300 कोटी तर राज्य तर शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी तसेच राज्यस्तरावर दुर्ग प्राधिकरण स्थापना संत सेवालाल महाराज पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 500 कोटी भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर औंढा नागनाथ परळी वैजनाथ यांच्यासह प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठी 300 कोटी देण्यात आले आहे यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी 90 90 90 20 24 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आपले एक मत नोंदवा