गडचिरोली/चामोर्शी पोलिसांनी गुप्त माहीती चा आधारे वाघोली गावानजीक नदीकाठावर नाकेबंदी करुन आरोपी सचिन लक्ष्मण मुळेवार वय ३५ वर्ष रा. सावली वार्ड क्र. ६ जि. सद्या रहिवाशी मुल तहशील चंद्रपुर खांदयावर एक पांढ-या रंगाची प्लास्टीकची चुंगळी घेवून पायदळ येतांना दिसला असता सदर प्लास्टीकच्या चुंगळीची पंचासमक्ष पाहणी केली असता प्लास्टीक चुंगळीमध्ये ४०,००० रूपये किंमतीचा माल अवैधरित्या बिना परवाना पायदळ वाहतुक करतांना मिळुन आला. पुढिल तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत