राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा बल्लारपूर यांच्या वतीने दिनांक 29 जानेवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुळल्या जवळ सायंकाळी 7 वाजता राष्ट्रीय ओबिसि महासंघाचे तालुका अध्यक्ष गणपती मोरे व ओबीसी समन्वय समितीचे विवेक खुटेमाटे यांच्या नेृत्वाखालील निषेध आंदोलन करण्यात आले, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल भोंदू बुवा बागेश्वर यांनी संत तुकाराम महाराज आणि त्यांची पत्नी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या पळपुट्या भागेश्वराचा जाहीर निषेध. करण्यात आला ,त्या वेळी कृणाल कौरसे, बालाजी भोगले, उमेश कडू, संतोष ठावरे,शंकर काळे,प्रसाद चव्हाण,पराग जांभूळकर,सुरेश तेलंग,विजय माटे, ओम रायपुरे उपस्थिती होती.