अकोला:-
जोगळेकर बियाणी, चंद्रशेखर गाडगीळ शंकर लालजी खंडेलवाल मांगीलालजी शर्मा बळीराम चापले गुलाबराव गावंडे सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जन परंपरा कायम ठेवून अनेक संकटात 132 वर्षाची परंपरा कायम ठेवली आणि आज सातत्याने राज राजेश्वर नगरीमध्ये धर्म जात पात धर्म एकत्रित होऊन सनातन धर्माची परंपरा वृद्धिगत करणारे गणेश फक्त आदर्श पुरुष असून अकोला शहरांमध्ये विसर्जन सह गणपती स्थापना करणाऱ्या सर्व गणेश भक्तांना नमन करणे त्यांचा सन्मान करणे त्यांच्याकडून शिकवण घेणे हे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराणा प्रताप चौक सिटी कोतवाली येथे गणेश विसर्जनात सहभागी होणाऱ्या मंडळांचा स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन शाल दुपट्टा देऊन सन्मान करताना ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच सांस्कृतिक मंत्री एडवोकेट आशिष शेलार यांनी लोकोत्सव जाहीर केल्यानंतर अकोला शहरांमध्ये गणेश आरोग्य अभियान तसेच मंडळात जाऊन खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री एडवोकेट आकाश कुंडकर आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल तसेच विविध आघाडीचे पदाधिकारी मंडळ पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या मंडपात भेट देऊन मंडळ अध्यक्षांचे सन्मान केला तशीच 185 ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले गणेश भक्तांचा निमित्त वेगवेगळे कार्यक्रम दहा दिवस भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाभर व भाजप कार्यालयात करण्यात आले सामाजिक आणि मानवतेच्या वेळी कार्याला चालना देण्यात आली यास पार्श्वभूमीवर गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले विजय अग्रवाल यांच्या पुढाकाराने हा स्वागत समारोह करण्यात आला.
350 वेगवेगळ्या छोट्या मोठ्या मंडळांचा गणेश घाट आणि तसेच बाळापूर तसेच वेगवेगळ्या भागात जाणाऱ्या गणेश विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या मंडळाचे सामाजिक कार्यकर्त्यांची स्वागत करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक,अकोला येथे सहभागी होऊन आमदार सावरकर यांनी गणेश उत्सव भक्तांचा उत्साह वाढवला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व गणपती मंडळांचे प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी महापौर विजुभाऊ अग्रवाल,महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, माधवराव मानकर, संजयजी गोटफोडे, नितेश पाली ॲड.देवाशिष काकड, रमेशजी अलकरी, गिरीषभाऊ जोशी माधव मानकर , अंबादास उमाळे दिलीप मिश्रा तुषार भिरड, बन्सी चव्हाण रमेश करिअर नितीन राऊत पवन महल्ले, चंदा शर्मा छाया तोडसाम सुमनताई गावंडे जानवी डोंगरे संतोष डोंगरे डॉक्टर अमित कावरे, श्याम विंचलकर वसंता मानकर नितीन ताकवले प्रदीप झापर्डे पप्पू वानखडे लालाजोगी, गणेश सपकाळ मनोज शाहू सिद्धार्थ शर्मा एडवोकेट मोती सिंग मोहता, नीरज शहा, संजय शहा, नितीन राऊत गोपाल मुळे गणेश अंधारे गणेश सारसे संतोष अग्रवाल संदीप गावंडे मिलिंद राऊत प्रशांत अवचार विजय इंगळे , किशोर कुचके गणेश लोड संजय कोरडे प्रवीण होणे हगवणे विवेक भरणे सागर शिगोकार वैशाली शेळके विलास शेळके विनोद मापारी कैलासरण पिसे नवीन जाधवसर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....