अकोला :-
70 वर्षाचा बॅकलॉग अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास पुरुष नितीन गडकरी यांनी पूर्ण करून मूलभूत सुविधा दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देऊन जागतिक स्तरावर व सर्वसामान्याला वेळेची बचत सोबत जलद गतीने जोडण्याचं काम केले आहे तसेच सातत्याने समाजसेवेसाठी कार्यरत नितीन गडकरी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची गरज असून सतत पोस्टर पासून पोस्टर लावण्यापासून राज्य राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे नेतृत्व करण्याचा काम नितीन गडकरी यांनी केला आहे त्यांचा वाढदिवस हा प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले.
संत गजानन महाराज गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात भाजपा महानगर तर्फे नितीन गडकरी यांना दीर्घायुष्य लाभो तसेच ऑपरेशन शेंदूर यशस्वी होऊन भारत विरोधी तत्वाला उत्तर मिळावं तसेच जागतिक श्रावण आर्थिक स्तरावर चौथा क्रमांक भारताला मिळाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरे स्थान मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली तसेच शेतकरी शेतमजूर व्यापारी कामगार यांच्यासाठी हा वर्ष चांगला जावो अशी प्रार्थना करण्यात आली.
मंगळवार, शनि जयंती, राष्ट्रीय नेते व केंद्रीय दळणवळण मंत्रीनितीन गडकरी यांचा वाढदिवस निमित्य विशेष पूजा अर्चना वेदपाठी ब्राह्मण हेमंत शर्मा घनश्याम शर्मा, चंद्रशेखर खडसे, राजू मेहरे, गोपाल राजवेद, संतोष शुक्ला जनक जोशी, दिलीप छान गाणीयांच्या मंत्रोच्चाराने विशेष पूजाविधी करण्यात आली.
प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतभाऊ मसने, मा.अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, श्री किशोरभाऊ मांगटे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला विजय अग्रवाल, किशोर पाटील जयंत मसने संतोषी शिवरकर माधव मानकर, संजय गोटफोडे, गिरीश जोशी,रमेश अलकरी सिद्धार्थ शर्मा, पवन महल्ले दिलीप नायसे, नितेश पाली, संतोष डोंगरे, संतोष पांडे, सौ चंदा शर्मा, सौ सुमनताई गावंडे, वैशाली शेळके, श्याम शर्मा, मनीषा भंसाली,माधुरी क्षीरसागर, जान्हवी डोंगरे सौ साधना येवले, चंदा ठाकूर, निशा कढी, नीता बागडे, सुनील बाठे, प्रकाश घोगलिया संजय झाडोकार, मनोज साहू, विक्की ठाकूर, गणेश सपकाळ, हर्ष चौधरी एडवोकेट देवाशिष काकड, तसेच महानगर पदाधिकारी, मंडळा पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....