आरमोरी येथे दि.18/08/2023 ला तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत हितकारिणी उच्च माध्य.विद्यालयाच्या सिद्धी साखरे,पूनम दुमाणे,तनु ठाकरे यांनी विजय मिळवून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली त्यात दि.22/08/2023 ला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिद्धी साखरे ने विजय मिळवून विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
वरील तिन्ही स्पर्धकांनी विद्यालयाच्या प्राध्यापकांचे आभार मानले असून हितकारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश सावकार पोरेड्डीवार,सचिव तेजराव बोरकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीराम शेबे ,विद्यालयाचे प्राचार्य फुलझेले,पर्यवेक्षक बहेकर,प्रा.संदीप प्रधान,प्रा.राजू दोनाडकर,प्रा.भाग्यवान मेश्राम,प्रा.लाकडे,प्रा.रुमदेव सहारे,प्रा.म्हशाखेत्री,प्रा.कु.रुपाली शेंडे,प्रा.कु.जोसना डाहारे,प्रा.कु.सारवे,प्रा.कु.दोनाडकर, प्रा.कु.देशपांडे यांनी अभिनंदन केले.