अकोला :-
सनातन धर्माची पथा का अविरतपणे चालू ठेवणारे वारकरीने पिढ्यान पिढ्या संस्कार भक्ती मानवता अंगीकार करून समाजदर्शक काम केलं वारकरी हे सेवेकरी असून त्यांच्या आशीर्वाद घेणे एकादशीच्या पूर्वसंध्येला त्यांच्यासाठी विशेष गाडी खासदार अनुप धोत्रे यांनी गेल्या दोन वर्षापासून सुरू केली या वारकऱ्यांचे पूजन आशीर्वाद घेण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाने अविरतपणे सुरू ठेवली केवळ गप्पांचा बाजार न करता नौटंकी न करता धर्माविषयी आस्था सनातन धर्माविषयी प्रेम इतर धर्माचा आदर परंतु द्वेष नाही परंतु काही तत्व आता कुकुरमुक्ते सारखे पावसाळी झाडे सनातन धर्मावर खोटे प्रेम करण्याचा नाटक करत असून त्याच्यापासून सावध राहण्याची गरज असल्याची प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
प्लॅटफॉर्म क्रमांक पाच इथून अकोला मिरज पंढरपूर या गाडीमध्ये 4 87 वारकऱ्यांचा सन्मान करून त्यांना फराळ जलपान, त्यांचे पूजन करून त्यांचं स्वागत करण्याचा कार्यक्रमाचे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय अग्रवाल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर जयंत मसने, किशोर पाटील वसंत बाचू का, उमेश मालू, पवन महल्ले चंदाताई शर्मा, नितीन राऊत त माधव मानकर गिरीश जोशी कृष्णा शर्मा, एडवोकेट देवाशिष काकड, सजयगोटफोडे, दिलीप नायसे गोपाल मुळे, नितीन पाली संदीप गावंडे तुषार भिरड, अमोल गीते किशोर कुचके, संजय कोरडे, गणेश लोड, प्रवीण हगवणे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
वारकरी यांना सुविधा व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाकडे महाराष्ट्रातून साडेतीनशे गाड्या विशेष गाड्या सुरू केल्या असून अकोल्या वरून चार गाड्या वारकऱ्यांना तर जवळपास 300 च्या वर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे ही जगातील सर्वात मोठी वारकरी ची मेळा संगम शिस्तबद्ध मानवतावादी जात पात पंथ पेक्षा भक्ती आणि श्रद्धेला महत्त्व देणारा व हिंदू संस्कृती जतन करणारा असल्यामुळे ही ट्रेन सुरू व्हावी आपण प्रयत्न केला आणि गेल्या दोन वर्षापासून ही सातत्याने सुरू आहे त्या वारकऱ्यांचा सन्मान करणे त्यांचा आशीर्वाद घेणे हे कर्तव्य असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले यावेळी आमदार वसंत खंडेलवाल यांनी सुद्धा वारकरी परंपरा भाजपा लोकप्रतिनिधी सातत्याने समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात समाज हित राष्ट्रहित हे लक्ष ठेवून कार्यरत असतात अशी ही ते म्हणाले यावेळी विजय अग्रवाल यांनी वारकरी हा समाजाला दिशादर्शक करणारा आनंद आणि भक्ती विश्वासाचा प्रतीक असल्याचे सांगितले यावेळी दहा वारकऱ्यांचा श्रीफळ शाल देऊन स्वागत आणि गौरव करण्यात आला ट्रेनचे ड्रायव्हर प्रदीप देवांगन यांचे सुद्धा शाल श्रीफळणे मान्यवरांनी स्वागत केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने गाडीला फुगे लावून सजावट करून आकर्षक रांगोळी तसेच बँड पथक वारकरी यांच्यासोबत स्वागत केले जय श्रीराम वरद विठ्ठल पांडुरंग, गजानन महाराज, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज मुक्ताबाई सोपान देव, संताजी महाराज, सावता माळी यांच्या जयकाराने रेल्वे दुमदुमले.
भक्त हा गरिबांनी श्रद्धा असणाऱ्या लाच देवाची दर्शन झाले आहे. देव हे पैशाने नाही तर भक्तीने श्रद्धेने विश्वासाने अनेक कष्ट सहन केल्यावर मिळतो आणि वारीही त्याचे प्रतीक असल्याचेही आमदार सावरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अनेक वारकऱ्यांनी भाजप नेत्यांचे स्वागत करून वारकऱ्यांच्या भावना जपल्याबद्दल गौरव आणि सन्मान व्यक्त केला अकोला अमरावती बुलढाणा, वाशिम हिंगोली या भागातील वारकरी या गाडीमध्ये होते 487 वारकऱ्यांना जलपणाने फराळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी विठ्ठलाची महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर प्रास्ताविक पवन महल्ले तर आभार प्रदर्शन नितीन राऊत यांनी केले. संपूर्ण परिसर भगवामय व भाजपा झेंड्यांनी तसेच आकर्षक बॅनर लावून भाजपा महिला आघाडीने वारकऱ्यांचे औक्षवंत केले
यावेळी सर्वश्री
आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष जयंत मसने ,जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, माजी महापौर विजय अग्रवाल , किशोर मांगटे पाटिल, कृष्णा शर्मा, वसंत बाछुका , उमेश मालू गिरीश जोशी, माधव मानकर संजय गोटफोडे, ॲड देवाशिष काकड, रमेश अलकरी,राजेंद्र गिरी, संतोष पांडे, हिरालाल कृपलानी पवन महल्ले, नितेश पाली, नितीन राऊत,धनंजय धबाले, सागर शेगोकार तुषार भिरड, सुभाष खंडारे, विजय ठाकूर , दिलीप नायसे, अमोल गोगे, उमेश सटवाले, विनोद मनवाणी प्रकाश घोगलिया, संजय झाडोकार,कपिल बुंदेले, श्याम विंचनकर प्रशांत अवचार ,सुगत गवई , करण साहू, अभिषेक भगत, घनश्याम भिसे ,राजेश वगारे , उमेश श्रीवास्तव, नितीन ताकवले,मोहन पारधी, सिद्धेश्वर देशमुख, डॉ संजय शर्मा, श्रीकृष्ण चव्हाण, ॲड यशवंत दांदळे, संतोश पांडे,विजय तोडसाम, बंटी चौरसिया, किशोर कुचके, जितु देशमुख, धृव खुणे, अभिषेक देवर,चंदा शर्मा, सुमन गावंडे ,वर्षा गावंडे, मोहन पारधी, रंजना विंचनकर , जानवी डोंगरे, अनिता चौधरी ,वसुंधरा नंदगवळी, सुषमा शुक्ला, छाया तोडसाम, संजय कोरडे, विजय इंगळे, डॉ संजय शर्मा, संतोष डोंगरे, सुनिल बाठे, उज्वल बामनेट किशोर कुचके ,विपुल घोगरे, प्रदीप नंदापुरे, ऑथॉवर जैन, राजू गोंदेकर, यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....