उमरखेड (यवतमाळ)प्रतिनिधी प्रत्येक सामान्य जनतेकडूनउमरखेड महागाव तालुक्यातील प्रत्येक गोर गरीब गरजू साठी भाविक भगत हेल्प फौंडेशन च्या माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीना आरोग्य बाबत सहकार्य करताना दिसत आहे यामुळे उमरखेड महागाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये भाविक भगत हेल्प फौंडेशन शाखा माध्यमातून प्रत्येक गावातील लोकांना सहकार्य लाभत आहे यामुळे भाविक भगत यांच्या नावाची चर्चा सामान्य जनतेकडून भावी आमदार म्हणून चर्चा चालू आहे मतदारसंघात प्रत्येक शेवटच्या गावापर्यंत भाविक भगत हेल्प फौंडेशन काम करत असल्याने आता सामान्य जनतेकडून भाविक भगत भावी आमदार म्हणून चर्चा चालू असल्याने मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे