28 आगष्ट रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा श्री. राजेंद्रजी पाटणी साहेब यांचा दौरा खालील प्रमाणे-
(1) माळीपुरा, कारंजा.
-सकाळी 11 वाजता .
भाजपा पदाधिकारी सत्यजीत गाडगे उर्फ बंटी गाडगे यांच्या घरी आयोजित "मन की बात "
कार्यक्रमात आमदार पाटणी साहेब सहभागी होणार आहेत.देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना मार्गदर्शन करणार आहेत.
(2) कारंजा विश्राम गृह.
-दुपारी 12.30 ते 1.30 वाजता.
कारंजा विश्रामगृह येथे कार्यकर्ते व नागरिकांसाठी उपस्थीत राहणार आहेत . असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना प्राप्त झाले आहे .