अकोला:-
एवढा मोठा बैल पोळा पाहून मला अकोला शहराचा अभिमान वाटतोय - सिने अभिनेत्री काजल राऊत
मोहाज खान साजिद खान यांच्या बैलजोडीला प्रथम क्रमांक हे पारितोषिक नामदेव वानखडे यांच्यातर्फे
, दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस यश ओमप्रकाश सावंल यांच्या बैल जोडीने, दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांच्यातर्फे
, तिसरे बक्षीस वसीम खान यांच्या बैल जोडीने,तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हरीश भाई अलीमचंदानी यांच्यातर्फे
चौथी बक्षीस राजाभाई खान यांच्या बैल जोडीने, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस यश ओमप्रकाश सावंल यांच्यातर्फे
प्रोत्साहन पर बक्षीस शंकर पाटील सोमठाणा यांच्या जोडीने,
पाचव्या क्रमांकाचे प्रोत्साहनपर बक्षीस ललित शेठ भगत यांच्यातर्फे देण्यात आले
विशेष पारितोषिक गोपाल मांडेकर यांच्या बैल जोडीला
विशेष सत्कार बिस्मिल्ला खान यांच्या बैलजोडीचा करण्यात आला हे पारितोषिक आमदार अमोल दादा मिटकरी यांच्यातर्फे देण्यात आले
तर सर्व पत्रकार व सर्व शेतकऱ्यांचा सन्मान हा चंद्रकांत बोरकर काँग्रेस नेते यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन अनिल मालगे यांनी केले होते
बैलजोळ्यांचा निरीक्षण करण्याकरिता पत्रकारांच्या समितीमध्ये बहुजन पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष विठ्ठल महल्ले पत्रकार मोहन भाऊ शेळके सदन कास्तकार ऍड.लखन बढदीया. अजय जागीरदार आदींनी परीक्षण केले
यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा प्रदेश सरचिटणीस रणधीर भाऊ सावरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल दादा मिटकरी माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर काँग्रेस नेते चंद्रकांत भाऊ बोरकर मानाच्या बैल जोडीचे मालक नामदेव वानखडे विलास गोतमारे ललित शेठ भगत,,
तर कार्यक्रमाची करण्यासाठी दीपक गोतमारे गणेश भुजबले गजानन मालगे आशिष मालगे आलेस मालगे आदित्य मालगे मंगेश चोपडे अजय चोपडे गजानन गोतमारे पियुष वानखडे राजधानी बिझायतचे जावेद खान
संजय ढवळे अशी माहिती गणेश भुजबळ यांनी दिली
आपल्या प्रतिक्रिया द्या....