वॉशिंग्टन :- जगातील सर्वात उंच पुरुष तुर्कीच्या सुलतान कोसिन व 41 यांनी जगातील सर्वात मोठी महिला ज्योती अंगे तीस यांची भेट घेतली सुलतान ची उंची आठ फूट अठावीस इंच आहे तर ज्योती दोन फूट सात इंच उंच आहे त्यांची ही भेट कॅलिफोर्निया मध्ये झाली याआधी दोघे 2018 मध्ये एकत्र दिसले होते दोघांची नावे गिनीज बुक मध्ये नोंदली गेली आहे.