दिनांक 21/ 6/2024 आंतरराष्ट्रीय योग दिन पतंजली महिला योग समिती कारंजाच्या वतीने भायजी महाराज वृद्धाश्रम कारंजा लाड अध्यक्ष श्री संतोष कुमार देशमुख सर संचालक श्री राजेश गोटे सर अधीक्षिका सौ पूजा राठोड मॅडम सहकर्मचारी ओम गोटे सचिन खोडे श्री राधेश्याम राठोड सर यांच्या उपस्थितीत योगा व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये पतंजली योग समितीच्या वाशिम जिल्हाध्यक्ष सौ अर्चना कदम यांनी सर्व वृद्ध मंडळींना योगाचे धडे दिले प्राणायाम मेडिटेशन समजावून सांगितले व वटवृक्षाचे रोपण करून वटपौर्णिमेची वृद्धाश्रमात पूजा केल्या गेली . सर्व वृद्ध मंडळींनी व वृद्धाश्रमातील अधिक्षिका सौपुजाताई राठोड यांनी पतंजली जिल्हा प्रभारी डॉ अर्चना कदम मॅडमचे आभार मानले