आरमोरी:-
जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय जोगीसाखरा येथे स्नेहसंमेलन दि. ४,५,व ६ जानेवारी २०२४ .या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक नियोजना प्रमाणे स्नेह्संमेल्लन संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन संदीप ठाकूर सरपंच ग्रामपंचायत जोगीसाखरा कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरा जे मोटवानी अध्यक्ष गुरुनानक सोशियल ट्रस्ट देसाइगन्ज, प्रमुख अतिथी - कु.कांचन एच मोटवानी सदस्या गुरुनानक सोशियल ट्रस्ट देसाइगन्ज ,वृंदा गजभिये , माजी प.स सदस्या , ज्योती घुटके सदस्या , करिष्मा मानकर , श्याम मुजुमदारपालक संघ सदस्य ,विनोद करकाडे,देवा ठाकरे , सप्नील गरफडे,राधाताई सडमाके आनंद हेमके मुख्याद्यापक जी.प.शाळा जोगीसाखरा , प्रलोभ कोल्हे ,सुनील पंकांतीवार सर ,खोब्रागडे सर , सिंधुताई ढोंगे, बावणेजी,दिलीप घोदाम . भीमराव मेश्राम पत्रकार, रविशंकर ढोरे ,श्रावण राउत, आदी मान्यवरनच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पनाणे सुरवात झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ढोरे यांनी व आभार इंद्रजीत डोके यांनी केले . कार्यक्रम व्यवस्थापन संतोष हटवार व शशिकांत खरकाटे यांनी विद्यार्थ्यांचे मदतीने केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे मूल्यमापन कैलास दिघोरे, अजय सपाटे व प्रलोभ कोल्हे सर यांनी सहकार्य जगदीश प्रधान ताजेश तुम्बडे,सारंग जांभुळे अंकिता गरफाडे अभय निमजेसर केले. याच कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकास व रोजगारांच्या संधी याविषयी प्रवक्ते:- श्री संजयकुमार टेकाम उपपोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आरमोरी यांचे व्याख्यान झालेत सरांनी पोलीस खाक्यात राहून देश सेवा कशी करता येते व १०, १२ नंतर रोजगाराच्या संधी कश्या उपलब्द आहेत हे पी.पी.टी. च्या माध्यमातून सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितलेत.

दिनांक ०६.०१.२०२४ ला स्नेह्सम्मेलानाचा बक्षीस वितरण सोहळा अध्यक्ष हिरा जे मोटवानी अध्यक्ष गुरुनानक सोशियल ट्रस्ट देसाईगंज , बक्षीस वितरक श्री संदीप मंडलिक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आरमोरी कु.कांचन एच मोटवानी सदस्या गुरुनानक सोशियल ट्रस्ट देसाईगंज , हरिराम वरखडे माजी आमदार संदीप ठाकूर सरपंच सौ. वृंदा गजभिये , माजी प.स सदस्या ,बाजीअरव सयाम ज्योती घुटके सदस्या , करिष्मा मानकर , श्याम मुजुमदार ,विनोद करकाडे,देवा ठाकरे , राधाताई सडमाके, शालींनी मोहुर्ले, येळणे ताई, दिलीप पत्रे, आनंद हेमके, मुख्याद्यापक जी.प.शाळा जोगीसाखरा , सुनील पंनकनटीवार मुख्याद्यापक जी.प.शाळा शंकरनगर , प्रलोभ कोल्हे ,खोब्रागडे सर , सिंधुताई ढोंगे,रमेण मंडल अनिल मोहुर्ले , बावणेजी,.श्री प्रवीण राहाटे पत्रकार देशोन्नती भीमराव मेश्राम पत्रकारलोकमत , यांचे उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे बक्षीस वितरक श्री संदीप मंडलिक साहेब यांनी विद्यार्थी दसेत आपण कसे नियोजन करून भावी यशस्वी आयुष्याची व भविष्याची सांगड कशी घालता येते यावर मार्गदर्शन केलेत.स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थीमध्ये खो-खो (मुली) मध्ये वर्ग ९वा, प्रथम वर्ग १० वा द्वितीय, खो-खो (मुले ) मध्ये वर्ग१० वा, प्रथम वर्ग ९ वा द्वितीय कब्बडी (मुली) मध्ये वर्ग ९वा, प्रथम वर्ग १० वा द्वितीय कब्बडी (मुले ) मध्ये वर्ग १२ वा, प्रथम वर्ग १० वा द्वितीय रिले मुली मध्ये नेहा वाढई,सलोनी सद्माके, दिपाशा ढोरे , स्नेहा मंडल . रिले मुले- ईश्वर गराते , अनुज जांभुळे, अनिकेत मोहुर्ले, रोहित राउत. रिले- जुनिअर:- रक्षा चौके, अनामिका म्हसगवली, भैरवी तुपट, ममता ठाकरे, मुले: सुजित मैंद, तन्मय कांबळे, वेदांत गरफाडे,अभिषेक दर्वे. १०० मी धावणे – नेहा वाढई . रक्षा चौके . मुले नैतिक मोहुर्ले व तन्मय कांबळे. जोड दौड:- नेहा वाढई , तनु लुटे. मुले :- अनिकेत मोहुर्ले तुषार चौधरी. प्रश्न मंजुषा स्पर्धा:- अनिकेत मोहुर्ले, सुमित गोटफोडे, आदेश काहालकर,अनुज जांभुळे. एकेरी नृत्य;- अनिशा नारायण मिस्त्री प्रथम सलोनी सद्माके द्वितीय. दुहेरी नृत्य स्पर्धा :- शिल्पा जोद्दार प्रथम कशक मसराम द्वितीय . समूह नृत्य स्पर्धा :- वेणू फुल्बंध्ये,ज्ञानेश्वरी कहालकर ,नूतन ढोरे, जागृती भोयर ऋतुजा ठाकरे (मायमराठी गाणे.) प्रथम रांगोळी स्पर्धा :- सायली शामराव राऊत प्रथम व ममता ठाकरे द्वितीय सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे हस्ते पारितोषिक , प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले
या तीन दिवशीय कार्यक्रमास यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सह्कार्य केले. सर्वाचे श्रीकृष्णा खरकाटे मुख्याध्यापक यांनी शब्द सुमनाने मनस्वी आभार मानले. व कार्यक्रमाची स्नेह भोजनाने सांगता केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....