येथे रेस्ट हाऊस जवळ शितला माता मंदिर आहे नवरात्र मध्ये येथे 9 दीवस उत्सव साजरा करण्यात आला व दिनांक ८ ऑक्टोबर ला महाप्रसाद आयोजित केला होता त्याच अनुषंगाने येथे व्यवस्थापकीय समितीने महिलांचे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित होते यामध्ये डॉ अर्चना कदम महिला पतंजली वाशिम जिल्हा प्रभारी तथा योग अँड नॅचरोपॅथी तज्ञ
यांनी महिलांना त्यांची प्रकृती बघून योग्य मार्गदर्शन केले या शिबिर मध्ये चित्रा दिवटे तनवी बांडे रेखा दिवटे सूर्यमाला रत्नपारखी कविता चौधरी विमलबाई मिसाळ बबीता ताई भेंडे सुमित्रा सोनवणे शिवकन्या मिसाळ संगीता जाधव स्वाती काजे सारिका तुरक मनीषा दिवटे सीमा जाधव शालुबाई राऊत प्रिया बानगावकर वनमाला भांगे शालुबांडे वर्षाबाई हनवते वंदना ताई झपाटे सिंधुबाई थेर सुषमा देशमुख ज्योतीताई मालाकाजे उषाताई भांगे आणि उषाताई कदम इत्यादी महिलांचे आरोग्य तपासणी केली व त्यांच्यावर ॲक्युप्रेशर सुयोग ची प्रक्रिया केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषाताई कदम यांनी तर आभार शालुताई बांडे यांनी मानले ॲक्युप्रेशर विविध व्यायाम व सुजोक थेरपी ची प्रक्रिया केली