गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या सौजन्याने सत्र 2025-26 चे 'आंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा' दि. 4 ऑक्टोबर ते 22 ऑक्टो. दरम्यान घेण्यात आलेल्या होत्या. यात 'तालुका क्रिडा संकुल मूल' येथे दि. 20 ऑक्टोबरला झालेल्या महिलांच्या ८० २.१ वजन गटातील 'वेट लिफ्टींग' या क्रिडा प्रकारात प्रा. जोगेंद्र कवाडे महा. वैरागड येथे बी. ए. व्दितीय वर्षाला शिकत असलेली कु. पायल लालाजी नगारे या विद्याथिनीने प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल' प्राप्त केले आहे.
सदर विद्यार्थिनीचे कवाडे महाविद्यालयाचे सचिव श्री. प्रकाशभाउ खोब्रागडे प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी पायल च्या यशा बद्दल तीचे अभिनंदन करून लीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.