नागभिड---येथील माता चवडेश्वरी देवीची स्थापना सन् 1949 मध्ये करण्यात आली,अतिशय प्राचीन अशी माता नागभिड येथे प्रसिद्ध आहे,दरवर्षी या मंदिरात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो, यावर्षी चवडेश्र्वरी देवस्थान मध्ये अखंड मनोकामना ज्योत घटस्थापना दिवसापासुन 37 भाविकांनी लावली आहे, या ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे, सावॅजनिक नवरात्र उत्सव समिति चवडेश्वरी मंदिर नागभिड यांनी दिनांक 11/10/2022 रोज मंगळवार ला सांयकाळी 6=00 वाजेपासुन भव्य महाप्रसाद चे आयोजन केले आहे, यांचा लाभ भाविकांनी घ्यावे असे आयोजक मंडळाने केले आहे,