ब्रह्मपुरी :विदर्भ तेली महासंघ व संताजी बहुद्देशीय सेवा मंडळ शाखा ब्रह्मपुरीची आमसभा डॉ राखडे यांच्या सभागृहात पार पडली .या सभेचे अध्यक्षस्थानी विदर्भ तेली महासंघाचे शाखा अध्यक्ष डॉ.रामेश्वर राखडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सल्लागार भैय्याजी जिभ काटे ,केशवराव करंबे, डॉ
अंजली वाडेकर ,डॉ.सतीश कावडे , राजेंद्र ठोंबरे, इत्यादी उपस्थित होते .
याप्रसंगी जमाखर्चाचे वाचन डॉ. प्रभुदासजी चिलबुले यांनी केले व नवनियुक्त कार्यकारणी आमसभेतून गतीत करण्यात आली .यामध्ये विदर्भ तेली महासंघाच्या शाखा अध्यक्षपदी डॉ.रामेश्वर राखडे यांची पुनर नियुक्ती करण्यात आली .तर महिला अध्यक्षपदी डॉ.मंजुषा साखरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉ.सतीश कावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ.रामेश्वर राखडे, भैय्याजी जिभकाटे यांचे मार्गदर्शन पण भाषण झाली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र ठोंबरे ,संचालक कार्याध्यक्ष प्रा. डॉ.रवींद्र विखार यांनी तर आभार तुलेश्वरी बालपांडे (टिकले) यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एडवोकेट मनीषा बंडे ,अरविंद साखरकार ,नथूजी कोल्हे, अनंता करंबे ,जनार्दन कावळे, डॉ.रमेश कावळे, सोमनकर, भोले मॅडम ,करबे मॅडम, देशमुख मॅडम ,दांडेकर, रामकृष्ण कांमळी, दिवाकर ठाकरे ,राकेश पडोळे, प्रा.सुयोग बाळबुद्धे, नेहा सेलोकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....