चंद्रपूर जिल्यातील कर्मचाऱ्यांनचा एनपीएस मेळावा इंदिरा गांधी सभागृहात घेण्यात आला या मेळाव्यात सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा श्री प्रकाश खरवडे जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना चंद्रपूर यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक ग्रामसेवक आरोग्य सेवक कृषी महसूल यांचा समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन लागू करण्याबाबत दिनांक 11/3/2023 ला ठीक 11:00 वाजता इंदिरा गांधी प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे एनपीएस मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास श्री मान सुधाकर जी अडबाले विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा श्री प्रकाश शामराव खरवडे जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना चंद्रपूर यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व विभागातील कर्मचारी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्याचे अध्यक्ष श्री अशोक दगडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले प्रमुख मार्गदर्शन मान श्री उमेशचंद्र चिलबुले अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख अतिथी मान श्री गणेश देशमुख कोषाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख अतिथी श्री सिंगलदीप कुमरे अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ चंद्रपूर श्री श्रीहरी शेंडे कार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर श्री विपिन धाबेकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सौ रजनी आनंदे उपाध्यक्ष गव्हरर्मेंट नर्सेस फेडरेशन चंद्रपूर जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर कार्यक्रमाचे आयोजक श्री दीपक जेऊरकर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूर अध्यक्ष श्री राजू धांडे कार्याध्यक्ष श्री संतोष अतकरे कोषाध्यक्ष श्री रमेश पिंपळशेंडे सरचिटणीस तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी 14 मार्च देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आश्वासन दिले उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली