महाराष्ट्रा चे उपमुख्यमन्त्रि ,अर्थ मंत्री व् अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री देवेन्द्र् फडणवीस यांनी राज्याच्या अर्थ संकल्पा मध्ये पत्रकारान्च्या आरोग्य योजना साठी कल्याण निधी मध्ये 50 कोटी निधी ची तरतुद् केल्या बद्दल ,नागपूर चे भाजपा प्रवक्ते सी ए समीर बाकरे यान्च्या आज अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये त्यान्चा अकोला जिल्हा पत्रकार संघा तर्फे ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ् शर्मा,शौ.मिरसाहेब्,संजय खान्देकर्,रामविलास् शुक्ला,कमलकिशोर् शर्मा,जयेश जगद्,दीपक देशपान्दे आदी नि बुके देऊन् सत्कार केला, या प्रसंगी प्रिंट व् इलेक्ट्रोनिक मीडिया चे पत्रकार उपस्थित होते,