अकोला :-अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील बांधकाम कामगारांना आता अकोल्याला जाण्याची गरज नाही त्यांना आपले अर्ज आणि साहित्य वाटप चोहोट्टा बाजार येथेच मिळतील
अकोट व तेल्हारा या भाग मध्ये बांधकाम मजूर नोदणी ची लुटमार चालू आहे ..प्रती व्यक्ती २००० रू घेत आहेत..बांधकाम कामगार कल्याणकारी ची लुटमार थांबवण्यासाठी चोहोट्टा बाजार येथे जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले आहे..बांधकाम कामगार यांची लुटमार थांबवण्यासाठी यावी चोहोट्टा बाजार येथे अधिकृत पने जनसंपर्क कार्यालय भाजप वतीने चालू करण्यात आले..
बांधकानवनिर्वाचित कर्तव्यदक्ष युवा खासदार अनुप दादा धोत्रे यांच्या हस्ते चोहोट्टा बाजार येथे कामगार कल्याण योजना कार्यालय चे उद्घाटन प्रसंगी उपस्थित दिलीप पटोकार , मधुकर पाटकर, प्रवीण डीक्कर , मंगेश ताडे,गजानन येलोणे ,निलेश वहिले , मोरे भाऊ ,कुणाल वडाळ, स्वप्नील मुंडे, दिलीप भोंडे, संभा निमगरे, कीसणा गेंड, सूरज आढे, निखिल काकडे, अक्षय गवळी, रोशन थोसरे, पप्पू वाकोडे, भास्कर कुडळकर, राम पाटकर, योगेश कोळी, योगेश मुंडाले ,अनिकेत कापसे, पूर्णाजी खोडके, सुयोग वडाळ , विठोबा तेलंग व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली
आपल्या प्रतिक्रिया द्या....