रेशन कार्डच्या ची मुदत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी भाजपा नेते विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ने अन्नपुरवठा अधिकारी यांच्याकडे केली.
रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रक्रिया तू असून सुरू असून अनेक दिवसापासून सर्व डाऊन मशीन बंद असणे यामुळे अनेक नागरिक यापासून वंचित असून शासनाने 31 मार्च ची मुदत वाढून 31 जुलै पर्यंत देण्यात यावी गेल्या तीन महिन्यापासून नोंदणी बंद असल्यामुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित आहे शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केवायसी ची गरज असून यासंदर्भात सहानुभूती विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी विजय अग्रवाल यांनी केली भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसणे त्यांनी शहरातील मध्यमवर्गासाठी ही मुदत वाढ कशी आवश्यक आहे अशी आपल्या मागणी द्वारे अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांचे मत मांडले यावेळी माधव मानकर, सजयगोटफोडे रमेश अल्लकरी, अमोल साबळे, किशोर कुचके विपुल घोगरे, प्रकाश श्री माळी, नितीन लांडे संतोष पांडे, निलेश निनोरे रमेश करीहार, कैलास रणपिसे नवीन जाधव नितीन राऊत टोनी जयराज, विकी ठाकूर बन्सी शाहू बन्सी ठाकूर, विठ्ठल देशमुख, प्रशांत अवचार, कृष्णा पांडे, वसंता मानकर, तुषार भिरड धनंजय धबाले बाळू सोनवणे, आम्रपाली उपरवट, चंदा शर्मा सुमनताई गावंडे, अर्चना चौधरी, निकिता देशमुख, डॉक्टर अमित कावरे, संजय जोशी नितीन ताकवले दिलीप नायसे , राजू नेरकर, साधना येवले वैशाली शेळके गीतांजली शेगोकार अनिल नाव का र, मिलिंद राऊत एडवोकेट नितीन गवळी गोपाल मुळे राजू वगारे, राजू धोटे आधी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.