तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्यातर्फे रब्बी हंगामातील धान खरेदीचा शुभारंभ नुकताच दिनांक 2 मे रोजी संस्थेच्या आवारात करण्यात आला या खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी देलनवाडी येथील सरपंच शुभांगी ताई मसराम, मानापूर येथील माजी सरपंच भाईचदजी गुरनुले ,आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बारीकराव पदा, उपाध्यक्ष रत्नाकर सावकार धाईत ,रामहरी चौधरी ,दिगंबर धाईत, विनायक गरमळे ,वासुदेव घोडमारे, शालिक्रम मोहुर्ले माजी सरपंच मोहझरी, प्रेमलाल बिसेन, वामन सोनटक्के ,यादवराव गावतुरे ,प्रेमानंद अहिरकर ,हरिदास निकुरे , प्रभाकर आखाडे ,नामदेव किरंगे केशव हिचामी भागरताबाई मडावी ,व्यंकट चौधरी, श्रीहरी चौके, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे व्यवस्थापक दिलीप कुमरे, कर्मचारी डॉ मेश्वर नागपूरकर वत्सला घोडमारे, प्रदीप नेवारे, रामचंद्र दाणे ,आदी संस्थेतील संचालक आणि सदस्य मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते