किराणा मार्केट यार्ड मध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भाजपा महानगर अध्यक्ष जयंतभाऊ मसने. विदर्भ चेंबरअध्यक्ष निकेशजी गुप्ता. मार्केट उपाध्यक्ष ज्ञानप्रकाशजी खंडेलवाल.सचिव
कासमआली डोडिया. सहसचिव राजकुमार जी राजपाल
सौ. सुहसिनीताई संजयजी धोत्रे. सौ.मंजुषाताई रणधीर भाऊ सावरकर. सौ अर्चनाताई कृष्णाजी शर्मा. सौ चंदाताई शर्मा . सौ सुमनताई गावंडे यांच्या हस्ते विठ्ठल महाआरती व पूजा अर्चना करण्यात आली. साई गजानन भजन मंडळ डाबकी रोड यांनी विठ्ठल रुपी भजने सादर केली. रवींद्र मुदगल. ओमप्रकाश पाटोदिया. प्रकाश जैन. मनोज हेडाऊ