येथील हितकारिणी ज्युनिअर कॉलेजमध्ये माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे एस फुलझेले होते तर प्रमुख पाहुणे प्रा. कु.रूपाली शेंडे प्रा.संदीप प्रधान ,भाग्यवान मेश्राम ,राजेंद्र दोनाडकर ,प्रीतम सेलोकर ,कु.वैशाली मेश्राम, कु.हेडाऊ होते याप्रसंगी माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले निशांत कु,शर्मिला कांबळे,साहू, इत्यादी विद्यार्थ्यांनी माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन प्रा. रवींद्र धुर्वे यांनी केले तर आभार प्रा. राजेंद्र दोनाडकर यांनी केले.