स्थानिक श्रीमती अंबाबाई खोब्रागडे शिक्षण सेवा मंडळ द्वारा संचालित संताजी प्रशासकीय महाविद्यालयामधे आज दिनांक 1 एप्रिल रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून नवयुवा मतदार नोंदणी जागरूकता आणि युवकांचा सहभाग हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीची शपथ घेतली या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री फालगुन न्नरुले होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवलाल पूरभे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक होते तर विशेष अतिथी म्हणून प्राध्यापक गंगाधर जुआरे सर महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, श्री हिरालालजी वालदे साहेब सामाजिक कार्यकर्ते आरमोरी मा भांबोरे सर गटसाधन केंद्र आरमोरी प्राध्यापक दौलत तोटे सर प्रायापक प्रशांत जिंमटे सर प्राध्यापक चौधरी मॅडम आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे औचित्यच्या साधून श्री शिवलाल पूर्वे यांनी नवा मतदार या विषयावर बोलताना लोकशाही विषयाविषयीचे योग्य मार्गदर्शन पटवून दिले त्याचप्रमाणे प्राध्यापक गंगाधर द्वारे सर यांनी संविधान टिकवण्यासाठी नव मतदारांचा सहभाग असणे आवश्यक आहे असे सांगितले तसेच श्री भाबोरे साहेब यांनी युवा मतदार ही लोकशाहीची खरी शक्ती आहे आणि त्यामुळे युवकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले प्राध्यापक जिमटे सर यांनी लोकशाही विषयी सांगताना म्हटले निवडणुकीच्या वेळेस शंभर टक्के मतदान कसे घेता येईल याचे महत्त्व पटवून दिले अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य नवले सर यांनी युवा मतदारांमध्ये जागृतीचे काम करून त्याविषयीची युवा पिढीमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून दिले तसेच प्राध्यापक दौलत तोटे यांनी विद्यार्थ्यांना 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावत आहे येतो आणि हे हक्क आपल्याला नमुना फॉर्म नंबर 16 भरून करता येईल आपल्या जवळपासच्या ग्रामपंचायत किंवा निवडणूक प्रतिनिधी जे असतात त्यांच्याकडे आपले फॉर्म भरून द्यावे व आपला मतदानाचा अधिकार आपण प्राप्त करून घ्यावा असे यावेळी सांगितले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृद तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक तूपट सर यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक संदीप दोनाडकर यांनी केले ,तसेच राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक अनेक काम सदस्य सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक समर्थ सर्व उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक मोहन रामटेके यांनी केले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली