कारंजा लाड:- रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने डॉ.अल्लामा इक़बाल उर्दू प्राथमिक शाळा कारंजा लाड येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे व संस्थेचे उपाध्यक्ष रऊफ खान मामु यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला. या वेळी संस्थेचे पदाधिकारी सदस्य व शाळा मुख्याध्यापक मो.इफ्तेखार हुसैन एवं सर्व शिक्षण गण उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळाचे विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्ती गीत प्रस्तुत केले. असे वृत्त संस्थेकडून कळविण्यात आले.