अकोला :-ज्या चवदार तळ्यावर जाऊन परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांना उद्धाराचा नवीन मार्ग दाखवून दिला, त्याच पवित्र ठिकाणी त्यांचा फोटो फाडण्याचे दुष्कृत्य करून आपली विकृत मानसिकता दाखवून देणार्या जितेंद्र आव्हाड चा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच हा देशाचा व संविधानाचा देखील अवमान आहे. त्यामुळे तमाम जनतेच्या वतीने माझी केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे की या विकृत आव्हाड वर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला तात्काळ अटक करावी!
यावेळी महायुतीचे उमेदवार श्री अनुपभाऊ धोत्रे, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, जिल्हाअध्यक्ष किशोर मांगटे पाटिल कृष्णाजी शर्मा, माधव मानकर, संजय गोटफोडे, ॲड देवाशिष काकड, गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा अंबादास उमाळे, गणेश तायडे संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करीहार, दिलीप भरणे, राजेंद्र गिरी, धनजंय धबाले, सागर शेगोकार, राजेश वगारे, मनोज साहू, कपिल बुंदेले, उमेश श्रीवास्तव, गोपाल मुळे, तुषार भिरड, सौ चंदाताई शर्मा, सौ सुमनताई गावंडे, सौ दुबे ताई, निरंजन अहेरवार, उज्वल बामनेट हेमंत शर्मा, सुनील बाठे सुनील कांबळे,अमोल मोहोकार अभिषेक भगत, डॉ. संजय ढोरे संतोष आखरे चंदू महाजन राजेश पेंढारी,रवी दुतोंडे,सुनील उंबरकर, कमलेश भरणे, हर्ष चौधरी, जितू देशमुख,मिलिंद राऊत,प्रशांत अवचार, संतोष अवचार,संतोष डोंगरे,दीप मनवानी, सचिन देशमुख, विक्की ठाकुर, यश सेकासरिया व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....