कारंजा.. कामरगांव कारंजा शहराला कमी अंतराला जोडणारा रस्ता महणून पुर्वी पासून असलेला खतनापुर माणून ओळख असलेला पुरातन रस्ता दुरुस्त करूण शेतकऱ्याची अडवण दूर करण्यासाठी आमदार सईताई डाहाके यांना शेतकऱ्यानी निवेदन दिले या वेळी मुख्यमंत्री चे स्वीय सहायक अमोल पाटनकर हजर होते, रस्त्यालागत असलेल्या शेकडो शेतकरी यांचे शेत जमीनी आहेत पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते तालुक्यातील बाबरडा ही सर्वात जूनी शिवाडी असून या मार्गा शिवाय तेथील शेतीकामासाठी शेतकर्याचे जाण्यायेण्यासाठी एकमेव मार्ग आहे याशिवाय दूसरा कोणता ही मार्ग नाही हीं शिवाडी रस्ता असून या मार्गात पावसाळ्यात मोठ्या प्रमानात चीखल असतो त्यामुळे शेतात जाग्या येण्या साठी मोठी कसरत करावी लागते
जर हा पांदन रास्त्याचे काम झाले तर शेतकऱ्या साठी सोयीचे होईल व कामरगाव ते कारंजा अंतर कमी होईल त्यामुळे सदर रास्ता करण्या करिता मोखड़ ग्राम पंचायत मधे प्रस्ताव सुद्धा पास झाला होता तरी संबंधित अधिकारी व लोक प्रतिनिधिनी लक्ष्य देउन शेतकऱ्याचलच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी शेतकर्या नी आ सईताई डाहाके,अमोल पाटनकर यांना केली अन्यथा तेथील शेतकरी आमरण उपोषण करणार अशी माहिती विलास राऊत चाँद मुत्रीवाले,कय्यूम जट्टावाले,इमाम रेघिवाले रमजान गारवें, महम्मद पपूवाले,, वकील गारवे,तसलीम रेघीवाले, सुब्हान परसुवाले, नदीम खान,नजीर खान, हसन यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे