व्हाईस ऑफ मीडिया आरमोरीची कार्यकारिणी सन 2025-26 करिता जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली. तालूका अध्यक्ष म्हणून सुनील नंदनवार, तालुका कार्याध्यक्ष दौलत धोटे, तालुका सचिव रूमदेव सहारे, तालुका उपाध्यक्ष सुरेंद्र बावणकर, संघटक ऋषीं सहारे, प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र कांबळे, सल्लागार भीमराव ढवळे, कार्यकारी सदस्य रोहिदास बोदेले, प्रीतम जनबंधू, ज्ञानेश्वर ढोरे, रोशनी बैस यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी बैठकीत जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडुमवार, जिल्हा कार्याध्यक्ष नासीरभाई हाशमी, जिल्हा सचिव विलास ढोरे, जिल्हा सदस्य जयंत निमगडे व आरमोरी व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य उपस्थित होते.