गोरेगाव तालुक्यातील भडंगा ते घोटी हा तीन किलोमीटरच्या रस्ता जाण्या येण्या प्रवाशां करीता बनलेला असून या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी तसेच मजुरी करणारे मजूर आणि शेतकरी यांना त्रास भोगाव लागत आहे यामुळें रस्त्यावर जोरदार पाऊस आल्यास जाणारे येणाऱ्यांना पाण्याच्या महापूरच्या त्रास भोगाव लागत आहे त्यामुळे रस्त्याच्या मधोमध पुलिया बनविण्यात यावा या रस्त्याकडे गांभीर्याने प्रशासनाने लक्ष घालून लक्ष भडंगा ते घोटी या मार्गावरील मधोमध पुल बनविण्याची मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटन चे गोंदिया जिल्हा मीडिया प्रमुख देवेंद्र दमाहे तसेच नागरिकांनी पुल बनविण्याची मागणी केली आहे